मराठी सुविचार | Marathi Quote | Good Thoughts In Marathi On Life

30 बेस्ट मराठी सुविचार | Marathi Quote | Good Thoughts In Marathi On Life ( Marathi Quotes )

नमस्कार मित्रांनो,
 VB Good  Thoughts  या संकेत स्थळावर आपले स्वागत आहे.
या पोस्ट मध्ये मराठी सुविचार, सुंदर विचार, नात्यावरील सुविचार, जीवनावरील सुविचार, marathi Quotes, good thoughts on life in marathi, suvichar marathi, आणि मराठी प्रेरणादायक सुविचार,  आणले आहेत. मला विश्वास आहे की, हे सगळे marathi suvichar with image तुम्हाला नक्की आवडतील.


marathi-suvichar-with-image-good-thoughts-in-marathi-on-life-सुंदर-विचार-सुविचार-मराठी-marathi-quotes

तुम्हाला ज्यांनी मदत केली आहे...
त्यांना कधी विसरू नका.
तुमच्यावर ज्यांनी प्रेम केले आहे...
त्यांना कधीही दुखवू नका. आणि
तुमच्यावर ज्यांनी विश्वास ठेवला आहे...
त्यांना कधीही फसवू नका.

marathi-suvichar-with-image-good-thoughts-in-marathi-on-life-सुंदर-विचार-सुविचार-मराठी-marathi-quotes

देणारा हा नेहमी सर्वश्रेष्ठ असतो.
मग तो आधाराच्या शब्द असो...
अथवा अडचणीच्या वेळी
दिलेला मदतीचा हात असो.


marathi-suvichar-with-image-good-thoughts-in-marathi-on-life-सुंदर-विचार-सुविचार-मराठी-marathi-quotes

कथा ह्या सांगता येत असतात
परंतु व्यथा सांगायला शब्द नसतात
त्या भोगाव्याच लागतात.

[ Best ] जीवनावरील प्रेरणादायक मराठी सुविचार फोटो | सुंदर विचार ( Marathi Quotes )


marathi-suvichar-with-image-good-thoughts-in-marathi-on-life-सुंदर-विचार-सुविचार-मराठी-marathi-quotes

जर आनंदी राहायचे असेल
तर शांत राहायला शिका.
कारण सुखाला कोलाहल
केलेला आवडत नाही.

आनंदाला पुढे ढकलणारी माणसे - Good Thoughts In Marathi On Life - सुंदर विचार


marathi-suvichar-with-image-good-thoughts-in-marathi-on-life-सुंदर-विचार-सुविचार-मराठी-marathi-quotes

आपली आठवण त्यालाच येते
जो आपली काळजी करीत असतो.
नाही तर टाईमपास करणाऱ्यांना
साधे मेसेज बघायलाही वेळ नसतो.

जीवनावर आधारित मराठी सुंदर सुविचार | Marathi Suvichar Quotes | Sunder Vichar


marathi-suvichar-with-image-good-thoughts-in-marathi-on-life-सुंदर-विचार-सुविचार-मराठी-marathi-quotes

काही क्षणाच्या अडचणी सोबत
रडत बसण्यापेक्षा...
त्या अडचणीं सोबत संघर्ष करून
हसत बसलेले कधीही चांगलेच.

 

marathi-suvichar-with-image-good-thoughts-in-marathi-on-life-सुंदर-विचार-सुविचार-मराठी-marathi-quotes

नेहमी माणसाने चांगल्या व्यक्ती आणि
चांगल्या विचारांच्या सहवासात राहावे.
काय माहित कधी कोणता विचार मनात शिरेल
आणि तो आपले जीवन बदलून टाकेल.

जीवनावर आधारित मराठी प्रेरणादायक सुंदर सुविचार ( Marathi Quotes )


marathi-suvichar-with-image-good-thoughts-in-marathi-on-life-सुंदर-विचार-सुविचार-मराठी-marathi-quotes

मित्रांनो जीवन खूप कमी आहे.
या जीवनाला छान आनंद पुर्वक जगा.
प्रेम् मधुर आहे त्याची चव चाखा.
क्रोध खूप घातक आहे त्याला
जीवनातून काढून टाका.
संकटे ही क्षणभंगुर आहेत
त्यांच्या हिंमतीने सामना करा
आठवणी या चिरंतन आहेत
त्यांना हृदयात साठवून ठेवा.


marathi-suvichar-with-image-good-thoughts-in-marathi-on-life-सुंदर-विचार-सुविचार-मराठी-marathi-quotes

मित्रांनो...
कुणाशीही स्वतःची तुलना करू नका.
आपल्या पेक्षा भारी कुणीही नाही...
असे समजून जगायचे.
अगदी रुबाबात...!

marathi-suvichar-with-image-good-thoughts-in-marathi-on-life-सुंदर-विचार-सुविचार-मराठी-marathi-quotes

कोणीही हि कोणाचे दुःख समजूच शकत नाही
कारण किती पीडा होते ते केवळ
सहन करणाऱ्यालाच माहित असते.


marathi-suvichar-with-image-good-thoughts-in-marathi-on-life-सुंदर-विचार-सुविचार-मराठी-marathi-quotes

अपमानाचे उत्तर इतके नम्रपणे द्या...
की अपमान करणाऱ्याला स्वतःची
लाजच वाटली पाहिजे.
रुबाब हा जगण्यात असला पाहिजे
वागण्यात नाही...!


marathi-suvichar-with-image-good-thoughts-in-marathi-on-life-सुंदर-विचार-सुविचार-मराठी-marathi-quotes

जे आपल्या घामाच्या शाईने
स्वप्ने लिहितात
त्यांच्या नशिबाची पाने
कधीही कोरी नसतात.

marathi-suvichar-with-image-good-thoughts-in-marathi-on-life-सुंदर-विचार-सुविचार-मराठी-marathi-quotes

नात्यांच्या खरा सन्मान हा
समजून घेण्यात आणि सांभाळून
घेण्यातच असतो.
तडजोड केल्याशिवाय
कोणतेही नाते टिकत नसते.


marathi-suvichar-with-image-good-thoughts-in-marathi-on-life-सुंदर-विचार-सुविचार-मराठी-marathi-quotes

काही नात्यांना नाव नसते परंतु
त्यांची किंमत अनमोल असते.
नेहमी आनंदात राहा आणि
स्वतःची काळजी घ्या.


marathi-suvichar-with-image-good-thoughts-in-marathi-on-life-सुंदर-विचार-सुविचार-मराठी-marathi-quotes

नाजूक नात्यांना अहंकाराची नाही
तर मायेच्या ओलाव्याचीच गरज असते.

बायकोसाठी कविता - Bayko Kavita - बायकोवर कविता


marathi-suvichar-with-image-good-thoughts-in-marathi-on-life-सुंदर-विचार-सुविचार-मराठी-marathi-quotes

जरी असते जराशी सायको
परंतु...
जीवापाड प्रेम करते
ती असते बायको...!


marathi-suvichar-with-image-good-thoughts-in-marathi-on-life-सुंदर-विचार-सुविचार-मराठी-marathi-quotes

जरी कुणाच्या मनातील भाव किती जपले
तरीही वेळ आल्यावर माणसे आपला डाव
खेळून जातात आणि तेंव्हाच खरा स्वभाव
कडून येतो...!


marathi-suvichar-with-image-good-thoughts-in-marathi-on-life-सुंदर-विचार-सुविचार-मराठी-marathi-quotes

मनाने  जी माणसे साफ असतात
त्यांच्याच मागे जगाभरचे
ताप असतात.


marathi-suvichar-with-image-good-thoughts-in-marathi-on-life-सुंदर-विचार-सुविचार-मराठी-marathi-quotes

माणसाने कुंडीत लावलेल्या झाडासारखे नाही
तर जमिनीत लावलेल्या झाडासारखी असावे.
आपल्याला कुणी पाणी घालेल या आशेवर राहून
जळून जाण्यापेक्षा जमिनीतील ओलावा शोषून घेत
मोठे व्हावे आणि उंच उंच वाढत राहावे.


marathi-suvichar-with-image-good-thoughts-in-marathi-on-life-सुंदर-विचार-सुविचार-मराठी-marathi-quotes

    सर्वात सुंदर या जगात काही असेल...
तर ते म्हणजे माणसाचे माणसाशी
असलेले...
माणुसकीचे नाते होय.


marathi-suvichar-with-image-good-thoughts-in-marathi-on-life-सुंदर-विचार-सुविचार-मराठी-marathi-quotes

एका चुकीच्या शब्दाकडे
लक्ष देण्याऐवजी
केलेल्या हजार चांगल्या गोष्टींकडे
लक्ष द्या.
मैत्रीमध्ये नात्यामध्ये
कधीच दुरावा येणार नाही.


marathi-suvichar-with-image-good-thoughts-in-marathi-on-life-सुंदर-विचार-सुविचार-मराठी-marathi-quotes


यश मिळविण्याच्या मागे लागू नका
मेहनत वाढविण्याच्या मागे लागा
यश आपोआपच तुमच्या जवळ
चालत येईल.


marathi-suvichar-with-image-good-thoughts-in-marathi-on-life-सुंदर-विचार-सुविचार-मराठी-marathi-quotes


यश सांगत असते की...
आपण कोण आहोत
आणि अपयश सांगते की
आपले कोण आहेत...!

माणसाची किंमत - मराठी सुविचार - Good Thoughts In Marathi On Life


marathi-suvichar-with-image-good-thoughts-in-marathi-on-life-सुंदर-विचार-सुविचार-मराठी-marathi-quotes

जर विश्वास ठेवायचेच असेल
तर आपल्या मनगटावर ठेवा.
कारण हे मनगटच आपल्या
स्वप्नपूर्तींसाठी
कोणतेही कष्ट करू शकतात.


marathi-suvichar-with-image-good-thoughts-in-marathi-on-life-सुंदर-विचार-सुविचार-मराठी-marathi-quotes

वेळेवर जे काम गाळत नाही...
नंतर ते अश्रू गाळतात.


marathi-suvichar-with-image-good-thoughts-in-marathi-on-life-सुंदर-विचार-सुविचार-मराठी-marathi-quotes

योग्य क्षणांची वाट पाहण्यासाठी
आपल्यामध्ये संयम असणे
हीच खरी आयुष्यातील
सर्वात अवघड परीक्षा आहे.


marathi-suvichar-with-image-good-thoughts-in-marathi-on-life-सुंदर-विचार-सुविचार-मराठी-marathi-quotes


समजून घेणारे मन प्रत्येक वेळी
समजून घेऊ इतके थकून जाते की
नंतर मग कुणीही कसेही वागले...
तरी त्याला काहीही फरक पडत नाही...!

मराठी सुविचार - चांगले विचार - Good Thoughts In Marathi On Life


marathi-suvichar-with-image-good-thoughts-in-marathi-on-life-सुंदर-विचार-सुविचार-मराठी-marathi-quotes

समाधानी राहणारा माणूस
प्रगतीची उंची गाठू शकत नाही.
आणि प्रगती करणारा माणूस
एका ठिकाणी थांबू ही शकत नाही.


marathi-suvichar-with-image-good-thoughts-in-marathi-on-life-सुंदर-विचार-सुविचार-मराठी-marathi-quotes

सुंदर तर फक्त मुलीच असतात
मुले एक तर श्रीमंत असतात
नाहीतर मग गरीब.


marathi-suvichar-with-image-good-thoughts-in-marathi-on-life-सुंदर-विचार-सुविचार-मराठी-marathi-quotes

स्त्री म्हणून जगत असतांना
खूप काही करावे लागते.
जीवन तर तीचे असते.
परंतु...
दुसऱ्या साठी जगावे लागते.


Comments

Popular posts from this blog

Best Birthday Wishes || मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा || Birthday Wishes For Daughter In Marathi

खरी सेल्फी...! - good thoughts in marathi - marathi suvichar - सुविचार मराठी

Good Thoughts In Marathi - आयुष्य खुप सुंदर आहे - सुंदरतेने जगा - Marathi Suvichar