मुलगी - बापाची राजकुमारी - सुंदर विचार - Good Thoughts In Marathi On Daughter

मुलगी-आपल्या-बापाची-राजकुमारी-daughter-princes-of-father-vb-गुड-thoughts-विजय-भगत
मुलगी - बापाची राजकुमारी - सुंदर विचार - Good Thoughts In Marathi On Daughter

मुलगी - बापाची राजकुमारी - सुंदर विचार - Good Thoughts In Marathi On Daughter


मुलगी ही भार नाही आहे...
ती तर आयुष्याचा आधार आहे....!

हजारों गुलाब लावले मी माझ्या अंगणात...
परंतु सुगंध तर मुलीच्या जन्मानेच होतो...!

जेव्हा मुलगी जन्माला येते.. 
तेव्हा  संपूर्ण घरात आनंद येते...!

जेव्हा मुलगी आपल्या बोबड्या बोलीत बाबा म्हणते... 
तेव्हा ती खूपच गोंडस वाटते...!

आपल्या आईशी मुलगी थोडी भांडण करते... 
परंतु आपल्या वडिलांची ती राजकुमारी असते...!

मुलगी जेव्हा पहिल्यांदा पोळी बनविते... 
तेव्हा वडीलांच्याही डोळ्यात पाणी येते...!
ती पोळी खातांना वडीलांना जो स्वाद येतो... 
तो जगावेगळा असतो...!


मुलगी हळूहळू मोठी होते... 
आणि लग्नाची ती वेळ येते...!
वडीलांच्या आसवांचा पूर येतो... 
ज्यावेळी वडीलांची राजकुमारी वडीलांना सोडून जाते...

जरी मुलगी सासरी जात असली... 
तरी पण आपल्या वडीलांची म्हातारपणाची काठी बनून राहते...!

वडील गेल्यावर ती आकाशालाही आसवे आणते...
ती वडीलांची राजकुमारी असते...!


















Comments

Popular posts from this blog

Best Birthday Wishes || मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा || Birthday Wishes For Daughter In Marathi

खरी सेल्फी...! - good thoughts in marathi - marathi suvichar - सुविचार मराठी

Good Thoughts In Marathi - आयुष्य खुप सुंदर आहे - सुंदरतेने जगा - Marathi Suvichar