माणसाची किंमत - मराठी सुविचार - Good Thoughts In Marathi On Life

 माणसाची किंमत - मराठी सुविचार 

Good Thoughts In Marathi On Life

जर लोखंडाची एक सळी घेतली तर त्याची किंमत ३०० रुपये...!
जर आपण त्याच सळी पासून घोड्याचे नाल बनविले तर...!

त्या नाल ची किंमत १५०० रुपये होते...!
त्याच सळी पासुन जर सुया बनविल्या तर किंमत होते... ,००० रुपये...! 
आणि जर त्याच सळी पासून घड्याळाचे बॅलन्स स्प्रिंग्ज
बनविले तर त्याची किंमत होते...,,००० रुपये...!

आता विचार करा...

तुमची किंमत ही तुम्ही स्वतः काय आहात यावर ठरत नाही.

तरतुमची किंमत ही, तुम्ही स्वतःला काय बनवता यावर ठरते..
आपण आपल्याला किती मौल्यवान बनवायचे... हे आपल्याच
हातात आहे...!

नाते टिकवण्याची सुंदर कला - Good Thoughts In Marathi On Relationship


समजा आपण जमिनीत एक दाणा पेरला असता... आणि
निसर्गाने आपल्याला एकच दाणा परत दिला असता तर
आपली काय अवस्था झाली असती...?

धान्य पेरावे... की खावे... हेच समजले नसते...
परंतु देवाने माणसासाठी छान व्यवस्था करुन ठेवली आहे.
जर आपण एक दाणा जमिनीत पेरला तर तो कित्येक पटीने आपल्याला 
परत मिळतो...!
नेमके निसर्गाच्या याच नियमानुसार आपण आपल्या आयुष्यात
काय पेरत आहोत...?

जर आपण दुःख... राग...  द्वेष... पेरत आहोत... 
तर निसर्गाकडून कित्येक पटीने दुःख... राग...  द्वेषच परत मिळेल...!
आणि जर का आपण आनंद...  प्रेम....  माणुसकी पेरत आहोत...
तर कित्येक पटीने तेच आपल्याला या निसर्गाकडून परत मिळणार 
यात काहीच शंका नाही...!

दूध आणि तुपाची गोष्ट...! Good Thoughts In Marathi - Suvichar

अतिशय सुंदर ओळी :


शाळेत मैत्री करा
पण...
मैत्रीत शाळा करू नका.

माणसाची कीमत - मराठी सुविचार - Good Thoughts In Marathi On Life -माणसाची-किंमत-ओळख-vb
माणसाची कीमत - मराठी सुविचार - Good Thoughts In Marathi On Life

आपल्या माणसांची किंमत वेळीच ओळखावी,
वेळ निघून गेली की रडून काही मिळणार नाही...
पुन्हा त्याच आठवणी आणि असह्य विरह...
हे आयुष्याची भेट म्हणून कायमची सोबती होतात...!


माणसाची कीमत - मराठी सुविचार - Good Thoughts In Marathi On Life -साथ-माणुसकी-जगण्याची-किंमत-आयुष्य-जीवन

माणसाची कीमत - मराठी सुविचार - Good Thoughts In Marathi On Life

जेव्हा सगळ्यांनी साथ सोडली...
तेव्हा माणूसकी कडली...
जेव्हा पावसात गरमागरम चहा प्यायलो...
तेव्हा आयुष्याची किंमत कळली...
 जेव्हा पैसे नसतांना वेगळी किंमत...
पैसे असतांना वेगळी किंमत...
तेव्हा माणूस म्हणून जगण्याची गंमत कडली...!


माणसाची कीमत - मराठी सुविचार - Good Thoughts In Marathi On Life-life-line-जीवन-रेषा-आयुष्य-heart-beat

ही लाईन थांबली...!
की कळते माणसाची किंमत.
म्हणून आहोत तोपर्यंत...
एकमेकांना वेळ देत जा.

Comments

Popular posts from this blog

Best Birthday Wishes || मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा || Birthday Wishes For Daughter In Marathi

खरी सेल्फी...! - good thoughts in marathi - marathi suvichar - सुविचार मराठी

Good Thoughts In Marathi - आयुष्य खुप सुंदर आहे - सुंदरतेने जगा - Marathi Suvichar