Posts

Showing posts from October, 2020

सामान्य से श्लोक का गूढ़तम सार - त्वमेव माता च पिता त्वमेव....

Image
  सामान्य से श्लोक का  गूढ़तम सार त्वमेव माता च पिता त्वमेव , त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव ! त्वमेव विद्या च द्रविणं त्वमेव , त्वमेव सर्वम् मम देवदेवं !! आसन सा मतलब है …    हे भगवान...! माता तुम्हीं हो … पिता तुम्हीं हो... बंधु तुम्हीं हो... सखा   तुम्हीं हो... विद्या तुम्हीं हो... तुम्हीं द्रव्य... सब कुछ तुम्हीं हो... मेरे देवता भी तुम्ही हो. लगभग सभी ने बचपन से पढ़ी है. छोटी और एकदम सरल है... इसलिए सिखा दी गई है. बस आप सिर्फ... त्वमेव माता इतना भर बोल दो... आगे वाला पोपट की तरह पूरा श्लोक सुना देता है. मैंने अपने काफी मित्रों से पूछा की.. द्रविणं का क्या अर्थ है... ? संयोग देखिए... मेरा एक भी मित्र बता नहीं पाया. द्रविणं के मतलब पर चकराते लगते हैं... और द्रविणं का मतलब जानकर चकित हो जाते है...! द्रविणं जिसका मतलब है... द्रव्य... धन - संपत्ति द्रव्य जो तरल है... निरंतर प्रवाहमान है... मतलब वह... जो कभी भी स्थिर नहीं रहता. आखिर लक्ष्मी भी कहीं टिकती है क्या.... ?   जितनी यह सुंदर प्रार्थना है... उतनी ही प्रेरणादायक इस प्रार्थना का वरीयता क्रम है... प्रार्थना में सबसे पह

माणसाची किंमत - मराठी सुविचार - Good Thoughts In Marathi On Life

Image
 माणसाची किंमत - मराठी सुविचार  Good Thoughts In Marathi On Life जर लोखंडाची एक सळी घेतली तर त्याची किंमत ३०० रुपये...! जर आपण त्याच सळी पासून घोड्याचे नाल बनविले तर ...! त्या नाल ची किंमत १५०० रुपये होते ...! त्याच सळी पासुन जर सुया बनविल्या तर किंमत होते ... १ ५ , ००० रुपये...!   आणि जर त्याच सळी पासून घड्याळा चे बॅलन्स स्प्रिंग्ज बनविले तर त्याची किंमत होते... १ , ५ ० , ००० रुपये...! आता विचार करा... तुमची किंमत ही तुम्ही स्वतः काय आहात यावर ठरत नाही. तर तुमची किंमत ही, तुम्ही स्वतःला काय बनवता यावर ठरते.. आपण आपल्याला किती मौल्यवान बनवाय चे... हे आपल्याच हातात आहे. ..! नाते टिकवण्याची सुंदर कला - Good Thoughts In Marathi On Relationship समजा आपण जमिनीत एक दाणा पेरला असता ... आणि निसर्गा ने आपल्याला एकच दाणा परत दिला असता तर आपली काय अवस्था झाली असती ... ? धान्य पेरा वे... की खा वे... हेच समजले नस ते... परंतु देवाने माणसासाठी छान व्यवस्था करुन ठेवली आहे. जर आपण एक दाणा जमिनीत पेरला तर तो कित्येक पटीने आपल्याला  परत मिळतो...! नेमके निसर्गाच्या याच नियमान

बायकोसाठी कविता - Bayko Kavita - बायकोवर कविता

Image
  बायकोसाठी कविता - Bayko Kavita - बायकोवर कविता  बायकोसाठी कविता - Bayko Kavita - बायकोवर कविता आपल्या जीवनात बायकोचे येणे... किती किती सुखदायक अस ते... श्वासांशिवाय या नात्याला ... दुस रे कुठलेही नाव नस ते ... बायको आपल्या घरामध्ये एका सुंदर क्षणी येते... बायको आपले संपूर्ण जीवन... आपल्याला बक्षीस म्हणून देते. बायको सगळ्यांशी ना ते किती सहज च बनवत जाते ... बघता बघता च अनोळखी घर ... बायकोचेच बनून जा ते .... दुःखामध्ये – सुखामध्ये ... बायकोच सोबत असते ना.. . सग ळे काही सहन करून बायको... आमच्यासाठीच हसते ना... ? सकाळी उठल्यापासून... रात्री झोपेपर्यंत राबत असतात बायकोचे हात... मनात बायकोच्या सतत असते, सासू - सासरे , मु ले आणि घर.. सगळ्यांना देते चहा - दूध - नाश्ता- डबा आणि आंघोळीला गरम पाणी... प्रत्येकाची कामे करून ही.... बायकोची मात्र गोड वाणी.... सगळ्यांच्याही पूर्वी उठून... सगळ्यांत शेवटी झो पते दिवसभर राबण्यासाठी देवच जाने बायको एवढी शक्ती आणते तरी कुठून... ? घरामध ले सग ळे काम आवरून ... बायको कामासाठी बाहेर पडते... बायको जेव्हा घरामध्ये