मराठी प्रेरणादायी सुविचार - अशीच काही आवडलेली वाक्ये - Suvichar

 मराठी प्रेरणादायी सुविचार - अशीच काही आवडलेली वाक्ये - सुविचार 

नमस्कार.... 

या ब्लॉग वर आपले स्वागत आहे...

मी काही निवडक मराठी प्रेरणादायी सुविचार आपल्यासोबत शेयर करीत आहे.

या मध्ये मराठी प्रेरणादायक सुविचारसुविचार मराठीसुंदर विचारछान विचार

मराठी सुविचारसकारात्मक सुविचारसुविचार मराठी संग्रहसुंदर सुविचार मराठी

लहान सुविचार मराठी,

Marathi Suvichar , Suvichar in Marathi Language ,  Good thought , 

Sundar vichar , Motivational Quote , Inspirational quote, Positive Quote, 

Chhan Vichar Marathi , Marathi Quote , Marathi Thought Status , 

Suvichar Photos ,

 तुम्ही नेहमी आनंदी राहा आणि आनंदात जगा...


दुख-मराठी-प्रेरणादायक-सुविचार-marathi-quote-good-thoughts-in-marathi-on-life-suvichar-vb-vijay-bhagat

या जगात कुठलीच गोष्ट

कायम स्वरुपी राहत नाही...

तुमचे दु: सुद्धा...!

अश्रू-दुख-मराठी-प्रेरणादायक-सुविचार-marathi-quote-good-thoughts-in-marathi-on-life-suvichar-vb-vijay-bhagat

मला पावसात चालायला खूपच आवडते...

कारण पावसात माझे अश्रु

कुणीही पाहू शकत नाही. 

हसत-राहा-अहंकार-मराठी-प्रेरणादायक-सुविचार-marathi-quote-good-thoughts-in-marathi-on-life-suvichar-vb-vijay-bhagat

ज्या दिवशी आपण हसलो नाही...

तो दिवस आपल्या जीवनातील

फुकट गेलेला दिवस.

वाटेवरून-चालतांना-हसत-राहा-अहंकार-मराठी-प्रेरणादायक-सुविचार-marathi-quote-good-thoughts-in-marathi-on-life-suvichar-vb-vijay-bhagat

वाटेवरून चालतांना...

वाटे सारखे वागावे लागते...

आपण कितीही सरळ असलो...

तरी वळणावरून वळवाच लागते...!

मराठी-प्रेरणादायक-सुविचार-marathi-quote-good-thoughts-in-marathi-on-life-suvichar-vb-vijay-bhagat

ज्यांच्यामुळे मला जीवनात त्रास झाला...

अशा सगळ्यांचा मी ऋणी आहे...

कारण त्यांच्यामुळेच मला

से वागायचे नाही हे चांगलेच कळले आहे...!

जुने-दिवस-अहंकार-मराठी-प्रेरणादायक-सुविचार-marathi-quote-good-thoughts-in-marathi-on-life-suvichar-vb-vijay-bhagat
 

चांगली वस्तु...

चांगली व्यक्ती...

चांगले दिवस...

यांची किंमत...

वेळ निघून गेल्यावर समजते.

आशा-अहंकार-मराठी-प्रेरणादायक-सुविचार-marathi-quote-good-thoughts-in-marathi-on-life-suvichar-vb-vijay-bhagat
 

आशा सोडायची नसते...

निराश कधी व्हायचे नसते...

अमृत मिळत नाही...

म्हणून विष कधी प्यायचे नसते...

प्रेम-अहंकार-मराठी-प्रेरणादायक-सुविचार-marathi-quote-good-thoughts-in-marathi-on-life-suvichar-vb-vijay-bhagat

जर तुमचे डोळे चांगले असतील...

तर तुम्ही ह्या जगाच्या प्रेमात पडाल...

पण जर तुमची जीभ गोड असेल...

तर हे संपुर्ण जग तुमच्या प्रेमात पडेल...!

 
जुने-दिवस-अहंकार-मराठी-प्रेरणादायक-सुविचार-marathi-quote-good-thoughts-in-marathi-on-life-suvichar-vb-vijay-bhagat
चांगली वस्तु...

चांगली माणसे...

चांगले दिवस आले की...

माणसाने जुने दिवस विसरू नयेत.

 
आनंद-वाट-अहंकार-मराठी-प्रेरणादायक-सुविचार-marathi-quote-good-thoughts-in-marathi-on-life-suvichar-vb-vijay-bhagat

पाणी धावते म्हणून त्याला मार्ग सापडतो...

त्याप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला...

यशाची... सुखाची...

आनंदाची वाट सापडते

नात्याची-सुंदरता-अहंकार-मराठी-प्रेरणादायक-सुविचार-marathi-quote-good-thoughts-in-marathi-on-life-suvichar-vb-vijay-bhagat

नात्याची सुंदरता

एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे...

कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा

शोध घेत बसलात...

तर आयुष्यभर एकटे राहाल...!

आठवण-अहंकार-मराठी-प्रेरणादायक-सुविचार-marathi-quote-good-thoughts-in-marathi-on-life-suvichar-vb-vijay-bhagat

जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे आठवण...

कारण ही विसरता येत नाही...

आणि त्या व्यक्तीला परत ही देता येत नाही.

स्वभाव-अहंकार-मराठी-प्रेरणादायक-सुविचार-marathi-quote-good-thoughts-in-marathi-on-life-suvichar-vb-vijay-bhagat
 

आपल्या जीवनात कोण येणार हे वेळ ठरवते...

परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे...

हे मन ठरवते... पण आपल्या आयुष्यात

कोण टिकून राहणार हे मात्र...

आपला स्वभावाच ठरवतो.

यश-अहंकार-मराठी-प्रेरणादायक-सुविचार-marathi-quote-good-thoughts-in-marathi-on-life-suvichar-vb-vijay-bhagat

हे देवा...!

माझा तिरस्कार करणाऱ्या लोकांना

दिर्घायुष्य लाभू दे... आणि

जीवनभर माझे यश पाहून जळत राहू दे...!


तिच्या डोळ्यांत पाहिले...

तेव्हा समजले प्रेम कशाला म्हणतात...

आणि ती सोडून गेली तेव्हा समजले

रे प्रेम कशाला म्हणतात...!


प्रेम म्हणजे...

समजली तर भावना...

केली तर मस्करी...

मांडला तर खेळ...

ठेवला तर विश्वास...

घेतला तर श्वास...

रचला तर संसार...

आणि

निभावले तर जीवन...

 

केवडा-अहंकार-मराठी-प्रेरणादायक-सुविचार-marathi-quote-good-thoughts-in-marathi-on-life-suvichar-vb-vijay-bhagat-सुंदर-विचार

जे तुम्हाला टाळतात

त्यांच्यापासून दूर राहिलेले चांगले...

कारण... समूहामध्ये एकटे चालण्यापेक्षा...

आपण एकटे चाललेले कधीही उत्तम...!

मराठी-प्रेरणादायक-सुविचार-marathi-quote-good-thoughts-in-marathi-on-life-suvichar-vb-vijay-bhagat

आयुष्य जगण्यासाठी

नुसते विचार असुन चालत नाही...

सुविचार पण असावे लागतात...

कसे-दिसतो-अहंकार-मराठी-प्रेरणादायक-सुविचार-marathi-quote-good-thoughts-in-marathi-on-life-suvichar-vb-vijay-bhagat

आपण कसे दिसतो...

ह्या पेक्षा कसे असतो

याला अधिक महत्त्व आहे...!
गरुड-अहंकार-मराठी-प्रेरणादायक-सुविचार-marathi-quote-good-thoughts-in-marathi-on-life-suvichar-vb-vijay-bhagat

गरूडा इतके उडता येत नाही म्हणून

चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही...

अहंकार-मराठी-प्रेरणादायक-सुविचार-marathi-quote-good-thoughts-in-marathi-on-life-suvichar-vb-vijay-bhagat

अहंकार विरहीत लहान सेवा ही मोठीच असते.

 

तुम्हाला जर मित्र हवे असतील 

तर आधी तुम्ही दुसऱ्याचे मित्र बना...

चांगले काम करायचे मनात आले की

ते लगेच करून टाका...

केवडा-अहंकार-मराठी-प्रेरणादायक-सुविचार-marathi-quote-good-thoughts-in-marathi-on-life-suvichar-vb-vijay-bhagat

केवड्याला फळ येत नाही...

पण त्याच्या सुगंधाने

तो अवघ्या जगाला मोहवून टाकतो...

आनंद-अहंकार-मराठी-प्रेरणादायक-सुविचार-marathi-quote-good-thoughts-in-marathi-on-life-suvichar-vb-vijay-bhagat

आयुष्यात सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे आनंद .

गमतीची गोष्ट अशी की... 

मौल्यवान असूनही आपल्या जन्मा बरोबर 

तो विनामूल्य मिळाला आहे .

पण त्याहून गमतीची गोष्ट अशी की...

आपल्या पैकी बऱ्याच लोकांना 

आयुष्य संपेपर्यंत त्याचा पत्ताच नसतो .

म्हणूनच उगवणाऱ्या प्रत्येक दिवसाला आनंदाने समोर जा

मावळताना तो तुम्हाला खुप समाधान देऊन जाईल .

💧तुमचा दिवस सुखाचा जावो💧

💧💧शुभ -सकाळ 💧💧

Comments

Popular posts from this blog

Best Birthday Wishes || मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा || Birthday Wishes For Daughter In Marathi

खरी सेल्फी...! - good thoughts in marathi - marathi suvichar - सुविचार मराठी

Good Thoughts In Marathi - आयुष्य खुप सुंदर आहे - सुंदरतेने जगा - Marathi Suvichar