Posts

Showing posts from May, 2021

#Suvichar | जीवनावर आधारित मराठी प्रेरणादायी सुंदर विचार | आयुष्यावर सुविचार

Image
#Suvichar | जीवनावर आधारित मराठी प्रेरणादायी सुंदर विचार | आयुष्यावर सुविचार | Good Thoughts In Marathi On Life  जर जीवनात काही शिकायचे असेल....  तर कठीण परिस्थितीतही  शांत राहणे शिका. 💖😉😊😋🥀 जीवन हे अगदी चित्रासारखे आहे....  मनासारखे रंग भरले की...  ते फुलासारखे खुलून दिसते. 💖😉😊😋🥀 एखाद्याच्या जीवनातील चुका शोधाव्यात...  परंतु मस्करी म्हणून नाही...  तर त्या दुरुस्त व्हाव्यात म्हणून. 💖😉😊😋🥀 जेव्हा लोकांना  आपली प्रगती सहन होत नाही...  तेव्हा ते आपली बदनामी करायला  सुरुवात करतात. 💖😉😊😋🥀 तुम्ही आज अनुभवलेल्या वेदना  तुमची उद्याची शक्ती आहे. 💖😉😊😋🥀 पतंग आणि जीवनात  एक समानता असते...  उंचीवर असे पर्यंतच  कौतुक आणि किंमत असते....! 💖😉😊😋🥀 जर उत्पन्न जास्त नसेल  तर खर्चावर.... आणि  जर माहिती जास्त नसेल  तर शब्दावर नियंत्रण पाहिजेच. 💖😉😊😋🥀 लोक ज्यांना अगोदर नावे ठेवतात....  नंतर त्यांनाच मुजराही करतात....! 💖😉😊😋🥀   सुखाच्या दिवसात  गळ्यात गळा घालून फिरणारी माणसे  संकटाच्या दिवसात कुठे गायब होतात  देवच जाणे. 💖😉😊😋🥀 संकटे टाळणे माणसाच्या हाती नसते...  परंतु सं

सुंदर विचार मराठी | Good Thoughts In Marathi On Life | Suvichar

Image
  सुंदर विचार मराठी | Good Thoughts In Marathi On Life | Suvichar | जीवनावर / आयुष्यावर सुंदर विचार    न रडता तर  कांद्याला ही कापता येणार नाही.  मग हे तर जीवन आहे.  आनंदातच कसा जाणार...  संघर्ष तर करावाच लागणार...! 💮🥀🌹🙆 नशिबाची मस्करी सर्व रस्ते पूर्णतः   मोकळेच आहेत...  परंतु लॉंग ड्राईव्ह ला जाता येत नाही ....! हवा ही  मोकळी च आहे...   पण मास्क शिवाय घेता येत नाही ...! हात ही अगदी स्वच्छ आहेत...  तरीही हात मिळवता येत नाही त...! सोबत्या सोबत बसायला ही भरपूर वेळ आहे...  तरीही बसता येत नाही ...! स्वयंपाका ची खूप आवड आहे....   परंतु खायला द्यायला कुणीही नाही ...! जे श्रीमंत आहेत, त्यांना पैसे खर्च करता येत नाही ....! आणि जे गरीब आहेत... पैसे नाहीत...   त्यांना कमवता येत नाही ....! भरपूर वेळ आहे ....   तरीही स्वप्नांना पूर्ण करता येत नाही ...! 😕😕😕 नशिबाची मस्करी | हवा ही मोकळीच आहे पण मास्क शिवाय घेता येत नाही | सुंदर विचार आनंदात राहण्यासाठी हे करा.  स्वतःवर प्रेम करा....  तुलना करायचे टाळा....  चांगला आहार घ्या....  व्यायाम करा....  कृतज्ञ रहा...  ने